पहीली माझी आरती कैलास गिरीला

पहीली माझी आरती कैलास गिरीला।

आदिनाथ भगवंताला करूया आरती।

दूसरी माझी आरती सम्मेद गिरीला।
बीसनाथ भगवंताला करूया आरती।

तिसरी माझी आरती चम्पापुरीला।
वासुपुज्या भगवंताला करूया आरती।

चौथी माझी आरती गीरणार गिरीला।

नेमिनाथ भगवंताला करया आरती।

पांचवी माझी आरती पावपुरीला।
महावीर भगवंताला करूया आरती।

सहावी माझी आरती मांगीतुंगीला।

रामचंद्र भगवंताला करूया आरती।